तर मित्रांनो आजच्या लेखात आपण मराठी तिथी ची माहिती बघणार आहे तिथी म्हणजे काय ? आणि Marathi TITHI Names सुद्धा तुम्हाला या लेखात माहिती होईल.
तिथी कशाला म्हणतात :- वैदिक टाइमकीपिंगमध्ये, तिथी म्हणजे [पृथ्वीवरून पाहिल्या जाणार्या चंद्राच्या दोन मुखांचा कालावधी], ज्याला नेपाळ भासात मिल्या म्हणून ओळखले जाते.
किंवा (दिनांक; तारीख़)
Marathi TITHI Names In Marathi - मराठी तिथींची नावे
१.प्रतिपदा, २.द्वितीया, ३.तृतीया, ४.चतुर्थी, ५.पंचमी, ६.षष्ठी, ७.सप्तमी, ८.अष्टमी, ९.नवमी, १०.दशमी, ११.एकादशी, १२.द्वादशी, १३.त्रयोदशी, १४.चतुर्दशी, १५.पौर्णिमा, १६.अमावस्या.
![]() |
Marathi TITHI Names In Marathi |
या मराठी तिथी आहेत.
हे पण वाचा >>
ही मराठी माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी आम्हाला खात्री आहे Marathi TITHI Names In Marathi ह्या लेखाला शेअर करायला विसरू नका. आणि संगणक.इन्फो ला नक्क्की भेट द्या.