१८ मार्च, २०११

एक गंमतः थंड डोक्याचा Search..

तुम्ही Google Images वर जा, आणि सर्च करा 241543903.
हो, फक्त तेवढा तो नऊ आकडी आकडा सर्च करा. थंड डोक्यानी..
बघा, तुम्हाला पाव सेकंदात किती रिझल्टस मिळतात ते. एकूण 15500 रिझल्टस मिळतात.
पण तुम्ही विचाराल की ह्या आकड्यात आहेत कसल्या इमेजेस?

पण कशाला हा प्रश्न विचारताय, करून बघाच की सर्च.
तिथे सगळे जण फ्रीज मध्ये डोकं घालून बसलेत तुमच्यासाठी.
कळलं नं?
नसेल कळलं तर कराच इमेज सर्च 241543903.
अशा गंमती मिळतात कधी कधी....Really coooool....
बाय द वे, http://241543903.com/ अशी एक वेब साईट पण आहे बरं का....
एनी कॉमेंट?

२ टिप्पण्या:

  1. हा! हा! एकदम मस्त!
    नेमके याच नंबरला एवढे महत्त्व का हे मात्र कळाले नाही!

    उत्तर द्याहटवा
  2. हे प्रकरण तसं जुनं आहे. वेब झुकता है, और झुकानेवालेका नाम डेव्हीड होविट्झ आहे. पुढली माहिती इथे आहेः
    http://knowyourmeme.com/memes/241543903-heads-in-freezers

    उत्तर द्याहटवा