१३ मार्च, २०११

गडकऱ्यांचे चिमुकले स्वप्न

राम गणेश गडकरी यांना मराठीचे शेक्सपियर असं म्हंटलं जातं.
त्यांचं एक स्वप्न होतं, पण खिशाला परवडत नसल्याने ते पूर्ण होणं अवघड होतं.
आता ते पूर्ण झालं आहे, शंभर वर्षांनी..
गडकरी स्वर्गातून इंटरनेट पहात असतील तर
त्यांना भरून आलं असेल...
- आजच्या 13 मार्च 2011 (रविवार) च्या महाराष्ट्र टाईम्स मधील माधव शिरवळकर यांचा गडकऱ्यांचे चिमुकले स्वप्न हा लेख जरूर वाचा..
लेख ह्या दुव्यावर आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा