२० फेब्रु, २०११

अंधश्रद्धांचा पाढा वाचणारी मनोरंजक साईट

अंधश्रद्धांची लांबलचक आणि अत्यंत मनोरंजक यादी. मोराचं पिस घरात लावणं म्हणे अशुभ असतंतर हंसाचं पिस नवर्‍याच्या उशीत लावल्यास तो पत्नीशी एकनिष्ठ राहतोवगैरे वगैरे. धमाल आहे.
मजा म्हणून ह्या साईटवर एक कटाक्ष टाकाच...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा