२० फेब्रु, २०११

गणिताची कोष्टके इथे डाऊनलोड करा..

गणित विषयाशी संबंधित आहात? मग खालील लिंक्स खास तुमच्यासाठी आहेत..

This site is a place for students and educators to quickly access mathematical formulas. The tables will be organized by topics:

1 टिप्पणी:

  1. नमस्कार ,मी आपला नियमित ब्लॉगवाचक.पेशाने माध्यमिक शिक्षक आहे आमचा सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग "inmyschool .in "नावाची वेबसाईट चालवतो व सर्वच कामकाजासाठी या साईटचा वापर करतो आपल्या ब्लॉग वरील गणिती सुत्राची लिंक मी शिक्षक बांधवाना सुचवली ती अनेकांना खुपच्च आवडली inmyschool .in ने तर "महत्वाच्या वेबसाईट" या लिंकसाठी आपला sanganak.info जोडला याचा मला व्यक्तीशः खूप आनंद झाला. एक विनंती अजून काहीतरी नवीन आगळवेगळ शैक्षणिक सुचवा. आभारी आहे.

    उत्तर द्याहटवा