२० फेब्रु, २०११

शेकडो उपयुक्त ट्युटोरियल्स, प्रॅक्टीकल्स, व्हिडिओ सहित..

http://www.instructables.com/

स्वतःचे केस कसे कापावेत पासून ते आपल्या LCD मॉनिटरचा उपयोग टीव्ही सेट म्हणून कसा करावा इथपर्यंत अक्षरशः शेकडो कृतींचा ज्ञानकोश म्हणजे ही साईट. प्रत्यक्ष पाहणं ही एक कृती आपण केली की ही साईट आपल्यापुढे घरगुती कृतींपासून ते कॉंप्युटर टेक्नॉलॉजीपर्यंत सारं काही 'प्रॅक्टीकली' पेश करते.

२ टिप्पण्या:

 1. सर वरील शिर्षकात ट्युटोरियल्स मधील टुयु व प्रॅक्टीकल्स मधील प्रँ या अक्षरांची कृपया दुरुस्ती करणे.

  संजय

  उत्तर द्याहटवा
 2. धन्यवाद संजय.
  दुरूस्ती लगेचच करीत आहे.
  - माधव शिरवळकर

  उत्तर द्याहटवा